Warning: A non-numeric value encountered in /home/finaltouch/public_html/wp-content/themes/Divi/functions.php on line 5480

amhisatarkar.net

भारत हा जगात पवित्र देश आहे म्हणुनच भारताला विश्वाचे तिर्थक्षेत्र म्हटले आहे. याच भारत भुमित महाराष्ट्र हे महान राष्ट्र आहे. देव-देवतांची, ऋषी-मुनी, तपस्वी योगी, साधुसंत, महंताची भुमी आहे. या महाराष्ट्रात आपला सातारा जिल्हा आहे ! पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक व संताची महान परंपरा साताऱ्याला लाभली आहे. शुर-वीरांची, देशभक्तांची, ज्ञानी, विचारवंतांची, कर्मयोग्यांची, कलाकारांची व थोर पुरषांची खाण म्हणजे सातारा! निसर्गाने नटलेला! धन-धान्यांनी बहरलेला! प्रेमाने, सहकार्याने, बंधुभावाने अंत:करण भरलेला सातारा! पूर्वजांचा वारसा चालविणारा सातारा!


Notice: ob_end_flush(): failed to send buffer of zlib output compression (0) in /home/finaltouch/public_html/wp-includes/functions.php on line 4757